वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनविरोधी लसीचा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी दिला जावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. Need to give booster dose after 6 months; Request to Central Government: Adar Poonawala
ते म्हणाले, “सध्या कोविड-१९ लसीकरणाची गती मंद आहे. कारण सध्या नियम असा आहे की दुसरा डोस आणि बूस्टर डोस दरम्यान ९ महिने प्रतीक्षा करावी लागेल. ” ते म्हणाले, “सरकारने डोस देण्यासाठी अंतर ६ महिन्यांचे करावे, असे आवाहन मी केले आहे.
Need to give booster dose after 6 months; Request to Central Government: Adar Poonawala
महत्त्वाच्या बातम्या
- आधीच भाषा शिवराळ त्यात भरला अहंकार; राऊतांची स्वतःची तुलना आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि बाळासाहेबांशी!!
- सीबीआयकडून लष्कर पेपरफुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नल अटकेत
- लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत अत्याधुनिक चिलखती वाहने लष्करात दाखल
- रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित – किडनी तस्करीप्रकरणी अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत आदेश
- २७ किटकनाशकांवर बंदी? केंद्राकडून या आठवड्यात निर्णयाची शक्यता
- पुण्यात सीएनजी ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपयांवर