• Download App
    WATCH : IPL पहिला सामना देवाला! मुंबई इंडियन्सने कायम राखली परंपरा | mumbai indians follows their record of loosing first match in IPL

    WATCH : पहिला सामना देवाला! MI ने कायम राखली IPL मधली परंपरा

    IPL च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. गतविजेता मुंबई आणि विराट कोहलीच्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात बंगळुरूनं मुंबईवर मात केली. बेंगळुरुचा विजय झाला असला तरी मुंबईच्या पराभवाचीही चर्चा सुरुय. त्याचं कारण म्हणजे या पराभवासह मुंबईनं 2013 पासूनची एक परपरा कायम राखली आहे. ही परंपरा म्हणजे आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाची. सलग नऊ वर्षांपासून मुंबईचा संघ आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत होतोय. पण याच आकड्याची दुसरी बाजू पाहिली तर मुंबईनं याच 9 वर्षांमध्ये 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.mumbai indians follows their record of loosing first match in IPL

    हेही वाचा –

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही