• Download App
    बेल्जियममध्ये ओमीक्रोन निर्बंधाविरोधात आंदोलन, जनता रस्त्यावर उतरली;आंदोलनकर्त्यांनी दगडफेक । Movement against omikron restrictions in Belgium, People take to the streets; protesters throw stones

    बेल्जियममध्ये ओमीक्रोन निर्बंधाविरोधात आंदोलन, जनता रस्त्यावर उतरली; आंदोलनकर्त्यांनी दगडफेक

    वृत्तसंस्था

    बेल्जियम : ओमीक्रोन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांना विरोध केला जात असून हिंसाचार उफाळून आला आहे.
    आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि फटके फोडून निर्बंधाना विरोध तीव्र केला आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करू गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. Movement against omikron restrictions in Belgium, People take to the streets; protesters throw stones



    दारम्यान, युरोपात ओमीक्रोनने थैमान घातले आहे. इटलीमध्येही रोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हा आकडा १५ टक्क्यांनी अधिक आहे. ऑस्ट्रेलियामध्येही लस समर्थक आणि विरोधकांनी आमने-सामने येऊन आंदोलन करत आहेत. ओमायक्रॉन हा नवीन विषाणू आतापर्यंत ३८ देशांमध्ये पसरला आहे. मात्र, अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. फार जास्त प्रमाणात म्युटेशन म्हणजेच रचनेमध्ये बदल होणारा हा विषाणू नक्की किती धोकादायक आहे, याची माहिती मिळण्यासाठी अनेक आठवडे जातील, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देशक मायकल रायन यांनी केला.

    Movement against omikron restrictions in Belgium, People take to the streets; protesters throw stones

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा