वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे राबविली आहे. त्यात ८६ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. More than 86% of adult population in the country has been vaccinated: Health Minister Mansukh Mandvia
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ८६ % पेक्षा जास्त प्रौढ नागरिकाचे कोविड-१९ विरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.
त्यांनी ट्विट केले, “अजून बरेच काही करायचे आहे… चला एकत्र येऊन कोरोनाला पराभूत करू.” विशेष म्हणजे, देशात आतापर्यंत लसीचे ११९.१९ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
More than 86% of adult population in the country has been vaccinated: Health Minister Mansukh Mandvia
महत्त्वाच्या बातम्या
- पूजाअर्चा फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हे, तर अन्य समाज घटकही त्यात जोडलेले!!
- धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश
- धार्मिक हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळली
- तामीळनाडूतही राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री संघर्ष, कुलगुरूंच्या नियुक्तीचे अधिकार तामिळनाडू सरकारने घेतले स्वत : कडे
- भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी अरुंधती रॉयपासून अनेकांना मिळते पाकिस्ताकडून मदत, अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात झाले उघड