• Download App
    हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य ; कोरोना संक्रमण वाढल्याने निर्णय।  Masks mandatory in public places in 4 districts of Haryana; Decision due to increased corona infection

    हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य ; कोरोना संक्रमण वाढल्याने निर्णय

    वृत्तसंस्था

    चंदीगड : हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. कोरोना संक्रमण वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला. Masks mandatory in public places in 4 districts of Haryana; Decision due to increased corona infection

    हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, कोविड-१९ ची वाढती प्रकरणे पाहता, राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. गुरुग्राम, फरिदाबाद, झज्जर आणि सोनीपत हे चार जिल्हे आहेत.



    या जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सोमवारी गुरुग्राममध्ये कोरोनाचे १९८ रुग्ण आढळले. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

     Masks mandatory in public places in 4 districts of Haryana; Decision due to increased corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत

    अमेरिका आणि इजरायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे युवराज खूश इराण मध्ये नवी राजवट आणायची प्रतिज्ञा

    PM Modi : PM म्हणाले- 12 वर्षांत भारताने आपली ताकद ओळखली; विकसित देश आमच्यासोबत व्यापार करार करत आहेत; मिलेनियल्सनंतर Gen-Z काँग्रेसला धडा शिकवेल