- न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणात नाकारला होता जामीन
विशेष प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.Manish Sisodia filed a review petition in the Supreme Court
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदिया यांना प्रकरणात दिलासा नाहीच, आता पुन्हा कोठडीत वाढ!
३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मद्य धोरण प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला होता. तपास यंत्रणा 338 कोटी रुपयांचा व्यवहार सिद्ध करण्यात यशस्वी झाल्याचे न्यायालयाने म्हटले होते. अशा स्थितीत त्यांना सध्या जामीन मिळू शकत नाही.
कोर्टाने असेही म्हटले होते की, कनिष्ठ न्यायालयातील खटल्याचा 6 महिन्यांत निकाल लागला नाही, तर मनीष सिसोदिया पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात.
Manish Sisodia filed a review petition in the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!