वृत्तसंस्था
इंफाळ : भाजपचे उमेदवार आणि विद्यमान माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे १८ हजार मतांनी विजयी झाले असून राज्यात भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली असून दणदणीत आघाडी घेतली आहे. दरम्यान, भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे. Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority
मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातो, असे दिसतंय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच १० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. मागील वेळी जास्त जागा असूनही काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते.
मणिपूरमधील चित्र काय?
- भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे
- काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे.
- एनपीएफ- ४ जागांवर आघाडीवर आहे.
- इतर अपक्ष उमेदवार १८ वर आघाडीवर आहेत.
Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority
महत्त्वाच्या बातम्या
- Uttarakhand Election Results 2022 Live Updates : भाजप प्रचंड बहुमताने आघाडीवर …मात्र तीनही मुख्यमंत्री पिछाडीवर…
- U. P. Punjab Elections : हातातले कसे गमवावे, हे राहुल – प्रियांका गांधींकडून शिकावे…!!
- मणीपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार; २५ जागांवर घेतली आघाडी
- UP ELECTION RESULTS 2022LIVE : रायबरेली-काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अदिती सिंह पुढे-जाणून घ्या अपडेट्स…