• Download App
    कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती; महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश |Mandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection

    कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती; महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    सांगली :- कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती केली जात आहे. मात्र कोणतेही तपासणी न करता महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र आहे.Mandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection

    कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट झालं आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचे बंधनकारक केले आहे.



    मात्र महाराष्ट्रमध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाके किंवा कर्नाटकातून येणाऱ्या कोणतीही प्रवाशांची तपासणी किंव्हा चौकशी केली जात नाही.

    Mandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये