• Download App
    कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त|Mamata Banerjee is angry that her brother is walking around openly despite wife being infected with Coroname%

    कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाची पत्नी आणि त्यांच्या दोन ड्रायव्हरनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग असूनही भाऊ फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त झाल्या. त्याने कोठेही बाहेर जाऊ नये असे ममता बॅनर्जीयांनी म्हटले आहे.Mamata Banerjee is angry that her brother is walking around openly despite wife being infected with Corona

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुमच्या घरातील एखाद्याला कोरोना असेल तर तुम्ही इकडं-तिकडं जाऊ शकत नाही, हे आम्ही विसरलो आहोत असं दिसतंय. माझ्या घरातील कोणीतरी हे कृत्य केलंय आणि त्यामुळं मी खूप दुखावलीय. माझ्या धाकट्या भावाच्या पत्नीला कोरोना संसर्ग झालाय;



    पण माझा भाऊ बाबून बाहेर फिरत आहे. मला ते आवडत नाही. मी त्याला उद्यापासून कुठंही बाहेर न जाण्याचा सल्ला दिलाय.पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५४२१ नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यानंतर राज्यातील बाधितांची संख्या १६,९३,७४४ झालीय.

    आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आणखी १९ बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर राज्यातील कोरोना विषाणूच्या संसगार्मुळं मृतांची संख्या १९,८४६ झाली आहे. त्यामुळं कोरोना निगेटिव्ह असू शकतो, पण तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहनही ममतांनी केलंय.

    Mamata Banerjee is angry that her brother is walking around openly despite wife being infected with Corona

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर