• Download App
    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत 'हिंदूहीन', हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा । Make more children otherwise India is 'Hinduless', Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत ‘हिंदूहीन’, हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand



    येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
    द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”

    नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.

    Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EPFO 3.0: : EPFO-3.0, आता UPI-ATM मधून PFचे पैसे काढता येतील; 75% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा; आधार OTP द्वारे पडताळणी; खास ATM कार्ड मिळतील

    Karnataka : कर्नाटकात कारमध्ये स्फोट, युवकाचा मृत्यू; सोबत बसलेल्या तरुणीला चाकू मारला, धावत्या टॅक्सीतून मारली उडी, ड्रायव्हरही जखमी

    Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न; भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय