वृत्तसंस्था
हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand
येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”
नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.
Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने दबावतंत्र; आमच्या जीवाला धोका; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप
- भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक
- शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
- सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी परकीय योगदान कायद्यात दुरुस्ती गरजेचीच, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला दिली मंजुरी
- जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं, उदयनराजे यांची शरद पवार यांच्यावर टीका