• Download App
    पॅराबोलिक ड्रग प्रकरणात मोठी कारवाई: पीएमएलए अंतर्गत पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी EDचे छापे Major action in parabolic drug case ED raids at 17 locations in five cities under PMLA

    पॅराबोलिक ड्रग प्रकरणात मोठी कारवाई: पीएमएलए अंतर्गत पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी EDचे छापे

    या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांच्यावर १६ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पॅराबोलिक ड्रग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशातील पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी छापे टाकले आहेत.  मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.  दिल्लीत ७ आणि मुंबईत ३  ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच पंजाबमधील पंचकुला, अंबाला आणि चंदिगडमध्ये सात ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. Major action in parabolic drug case ED raids at 17 locations in five cities under PMLA

    या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांच्यावर १६ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. दोघेही प्रसिद्ध अशोका विद्यापीठाच्या संस्थापक समितीचे सदस्य आहेत.

    Major action in parabolic drug case ED raids at 17 locations in five cities under PMLA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RCBच्या विजयोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू: जे पडले, ते उठू शकले नाहीत

    Kamal Haasan : कन्नड भाषा वादावर कमल हसन यांनी माफी मागण्यास दिला नकार, म्हणाले..

    Chandrashekhar Azad : खासदार चंद्रशेखर आझाद हा दलित महिलांच्या इज्जतीशी खेळला, तो दलित आंदोलनाला कलंक; डॉ. रोहिणी घावरींचा प्रहार