• Download App
    कोरोनाविरोधी लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर ; ओलांडला 2 कोटींचा टप्पा ; राजस्थान दुसरे|Maharashtra state is Number one In Coronavirus Vaccine drive

    कोरोनाविरोधी लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर ; ओलांडला 2 कोटींचा टप्पा ; राजस्थान दुसरे

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने 2 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे.Maharashtra state is Number one In Coronavirus Vaccine drive

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.राज्यात सोमवारी 1239 लसीकरण केंद्रांतून सुमारे 99,699 नागरिकांचे लसीकरण केले.



    महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार नागरिकांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

    महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून या पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

    Maharashtra state is Number one In Coronavirus Vaccine drive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली