• Download App
    जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये चकमक; लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा Lashkar-e-Taiba terrorists killed in Anantnag in Jammu and Kashmir

    जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये चकमक; लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. Lashkar-e-Taiba terrorists killed in Anantnag in Jammu and Kashmir

    जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, शनिवारी पहाटे अनंतनागच्या सिरहामा भागात चकमक सुरू होती. लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी पोलिस आणि सुरक्षा दलांनी मारला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसराचा तपास सुरू आहे. उल्लेखनीय आहे की बुधवारी अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते.

    Lashkar-e-Taiba terrorists killed in Anantnag in Jammu and Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    NEET पेपरफुटीच्या गुन्हेगारांना होईल कठोर शिक्षा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरातील विद्यार्थ्यांना खात्री

    Akshay Kumar : लंडनमध्ये अक्षय कुमार अडखळला; पडता पडता वाचला; सैफ अली खान आणि तैमूर हसले; भारत-इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी गेले होते

    QDENGA : भारतात पहिली डेंग्यू लस QDENGA ला मंजुरी; 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना कोणत्याही पूर्व तपासणीशिवाय दिली जाईल