• Download App
    पिथौरागढ़च्या पार्वती कुंडाजवळून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कैलास दर्शन!! Kailash Darshan of Prime Minister Narendra Modi

    पिथौरागढ़च्या पार्वती कुंडाजवळून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कैलास दर्शन!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड मधील पिथौराढ़च्या पार्वती कुंड येथे जाऊन कैलास दर्शन घेतले. पूजा अर्चना आणि कैलास दर्शनाने मी अभिभूत झालो. देशवासीयांच्या कल्याणासाठी पार्वती आणि आदि कैलासाला मी प्रार्थना केली, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले आणि या अद्भुत पवित्र कैलास दर्शनाचे फोटोही शेअर केले. Kailash Darshan of Prime Minister Narendra Modi

    Kailash Darshan of Prime Minister Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; नकारात्मकतेमुळे कम्युनिस्ट संपले, सकारात्मक विचारांमुळे संघ टिकला!!

    Shopian Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये ‘लष्कर’चे 2 अतिरेकी ठार झाल्याचा दावा; पहलगाम हल्ल्यानंतरच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता; शोपियांमध्ये 3 तास चकमक

    राम मंदिरात चोरी की दरोडा??; नृपेंद्र मिश्रांच्या वक्तव्याला आलोक कुमार यांचा छेद!!