पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड मधील पिथौराढ़च्या पार्वती कुंड येथे जाऊन कैलास दर्शन घेतले. पूजा अर्चना आणि कैलास दर्शनाने मी अभिभूत झालो. देशवासीयांच्या कल्याणासाठी पार्वती आणि आदि कैलासाला मी प्रार्थना केली, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले आणि या अद्भुत पवित्र कैलास दर्शनाचे फोटोही शेअर केले. Kailash Darshan of Prime Minister Narendra Modi
Kailash Darshan of Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे म्हणतात, हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतरावांचे फोटो लावतात!!; पण ते फोटो लावून तरी किती मते मिळतात??
- Israel-Palestine war : इस्रायल मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेचा निर्णय सर्व विरोधी पक्षांची सरकारला वॉर कॅबिनेट मध्ये साथ!!
- Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले ‘ऑपरेशन अजय’
- आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का! मुलाला अंतरिम दिलासा देण्यास नकार