- नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली.
- तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे हे राजघराण्यातील असून त्यांचे वडिलही मंत्री होते. त्यामुळे, आजपर्यंत त्यांच्या हातात कधीच झाडू पाहण्यात आला नव्हता. मात्र, आज त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.Jyotiraditya Scindia: First time in the royal family! Union Minister Jyotiraditya Shinde did the cleaning..video viral
सोमवारी सकाळी दिल्लीतील नागरी उड्डायान मंत्रालयाजवळ त्याची झलक पाहायला मिळाली. सकाळी मंत्रालयात पोहोचताच, त्यांनी सफाई अभियान सुरू केलं. मंत्रालयातील सर्वच स्टाफला बोलावून विशेष स्वच्छता अभियानात योगदान देण्याचं सांगितलं.
ही बाब कॉंग्रेसला मात्र चांगलीच खटकली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली आहे.
Jyotiraditya Scindia: First time in the royal family! Union Minister Jyotiraditya Shinde did the cleaning..video viral
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
- चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा लागला वाढू, लांझोऊ शहरात लॉकडाउन
- साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश
- बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती
- मुंबई पोलीसांची कारवाई; दीड कोटींच्या २४ किलो चरससह दहिसरमध्ये चौघांना अटक