• Download App
    झारखंडचा कॉँग्रेस आमदार गुलाबराव पाटलांचा भाऊ!, म्हणाला कंगनाच्या गालापेक्षा सुंदर रस्ते बनविणार|Jharkhand Congress MLA Gulabrao Patil's brother !, says he will build more beautiful roads than Kangana's cheek

    झारखंडचा कॉँग्रेस आमदार गुलाबराव पाटलांचा भाऊ!, म्हणाला कंगनाच्या गालापेक्षा सुंदर रस्ते बनविणार

    विशेष प्रतिनिधी

    रांची : शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालापेक्षा सुंदर बनविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचाच एक भाऊ झारखंडचा कॉँग्रेस आमदार निघाला आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना रनौटच्या गालापेक्षा चांगले करण्याचे आश्वासन दिले आहे.Jharkhand Congress MLA Gulabrao Patil’s brother !, says he will build more beautiful roads than Kangana’s cheek

    झारखंड जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी यांनी म्हटले आहे की कंगणाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार, त्यामुळे आदिवासी मुले तरुण आणि व्यापारी वगार्ला याचा मोठा फायदा होईल.



    अन्सारी यांनी आपल्या मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजुर करुन घेतले आहेत. या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात बोलताना अन्सारी यांची जिभ घसरली. त्यावेळी त्यांनी रस्त्याची तुलना कंगनाच्या गालाशी केली आहे.

    दरम्यान, काही दिवसांपुर्वी जळगावात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीच्या गालाची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांशी केली होती. त्यानंतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती .

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गुलाबरावांनी आपल्या गालाच्या वक्तव्यावरुन माफी मागितली होती.

    Jharkhand Congress MLA Gulabrao Patil’s brother !, says he will build more beautiful roads than Kangana’s cheek

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार