• Download App
    जावेद अख्तर यांनी सोडले देशात राहून विषारी फुत्कार भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले कडाडले|Javed Akhtar Staying in the country safely and Releaseing poisonous word: bhosnslee%

    WATCH : जावेद अख्तर यांनी सोडले देशात राहून विषारी फुत्कार भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले कडाडले

    विशेष प्रतिनिधी

    भारताची सत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती असतानाही जावेद अख्तर सारखे देशद्रोही देशात सुरक्षित असताना विषारी फुत्कार सोडत आहे, अशी जहरी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.Javed Akhtar Staying in the country safely and Releaseing poisonous word: bhosnsle

    गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानशी तुलना करून नवा वाद निर्माण केला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर ते बोलत होते.



    ते म्हणाले, तालिबानीचा डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही भारतात सुरक्षितपणे राहतात आणि वाट्टेल तसे विषारी फुत्कार सोडतात. संघाचे धोरण आणि विचारधारा सर्वसमावेशक आहे. देशद्रोह्यांना स्थान नाही हे लक्षात घ्यावे. पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार ?

    • जावेद अख्तर यांनी सोडले विषारी फुत्कार
    •  देशात सुरक्षित असताना तालिबानशी केली तुलना
    • संघाचे धोरण आणि विचारधारा सर्वसमावेशक आहे
    • संघ आणि विहिंप तालीबानी असल्याचा जावई शोध
    •  देशात हिंदुत्ववादी सरकार असल्याचा पडला विसर
    • देशद्रोह्यांना देशात कोणतीही दयामाया नाही

    Javed Akhtar Staying in the country safely and Releaseing poisonous word: bhosnsle

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट