वृत्तसंस्था
टोकियो : जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर झाली आहे. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळ, स्टेशनवर झुंबड उडाली आहे. Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station
जपानमध्ये २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत एगॉन शुकान नावाचा उत्सव साजरा केला जात आहे. त्याला गोल्डन वीक असेही म्हणतात.
कोरोनामुळे बंदीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा पर्यटन सुरू झाले आहे. लोकांनी एक-दोन दिवस आधीच जपानमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे जपानचा पर्यटन आणि प्रवास उद्योग अडीचपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वेस्थानक आणि विमानतळांवर मोठी गर्दी झाली आहे.
Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब, राजस्थान आणि आता हरियानातही कॉँग्रेसमध्ये नाराजी, भजनलाल यांचे पुत्र आमदार कुलदीप बिश्नोई पक्षावर नाराज
- भारतात बेकायदेशिरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांचा ‘न्यूज क्लिक’ला पुळका
- Yogi – Mamata : योगी – ममता या दोघांची राजवट सारखीच वाईट; अधीर रंजन चौधरींचा निशाणा
- कोरोनाच्या फटक्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी लागणार १२ वर्षे, रिझर्व्ह बॅँकेचा अहवाल