• Download App
    सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश , जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा Jammu and Kashmir: Security forces achieve great success, eliminate three Jaish-e-Mohammed terrorists

    जम्मू – काश्मीर : सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश , जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

     

    मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.Jammu and Kashmir: Security forces achieve great success, eliminate three Jaish-e-Mohammed terrorists


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.तसेच अजूनही चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्यानं त्यांचा शोध घेतला जात आहे.

    काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

    पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती.दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असं त्याचं नाव आहे.

    Jammu and Kashmir: Security forces achieve great success, eliminate three Jaish-e-Mohammed terrorists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tvisha Sharma : अभिनेत्री ट्विशाचा पती समर्थला 7 दिवसांची रिमांड:पासपोर्ट जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश, मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही मिळाला

    BHAVY Yojana : केंद्र सरकारने भव्य योजना सुरू केली; देशभरात 100 औद्योगिक उद्याने तयार केली जातील; ₹33,660 कोटींचे बजेट मंजूर

    Delhi Gymkhana : दिल्ली जिमखाना क्लब 5 जूनपर्यंत खाली करण्याचा आदेश; केंद्राने 27.3 एकर जमीन परत मागितली; 112 वर्षांपूर्वीचा क्लब हाय-सोसायटी स्टेटसचे प्रतीक