• Download App
    पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा योगायोगा नव्हता, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने केली असती हत्या, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संशय|It was not a coincidence that the Prime Minister was pushed to the brink of death. Drones or telescopic guns would have been used for the murder, Union Minister Giriraj Singh suspects

    पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा योगायोगा नव्हता, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने केली असती हत्या, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संशय

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधानांना मृत्युच्या विहिरीत ढकलण्याचा हा एक योगायोग नव्हता… महादेवाच्या कृपेने ते वाचले. पीएम मोदींची हत्या ड्रोनने किंवा टेलिस्कोपिक गनने केली गेली असती, असे दिसते, असा संशय केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला आहे.It was not a coincidence that the Prime Minister was pushed to the brink of death. Drones or telescopic guns would have been used for the murder, Union Minister Giriraj Singh suspects

    गिरीराज सिंह यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हे संपूर्ण प्रकरण षडयंत्र आहे. योग्य तपास झाल्यास अनेक मोठी नावे समोर येतील, असा दावा सिंह यांनी केला. जर योग्य उच्चस्तरीय चौकशी झाली,



    तर हा कट पंजाबच्या सीएम ऑफिसपर्यंत् मर्यादित राहणार नाही, तर त्याचे धागेदोरे वरपर्यंत जोडले गेले असू शकतात.पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. पंजाब पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

    पंजाब सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने काम सुरू केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती राजवटीची मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमृतसरमध्ये निदर्शनं केली. पंजाब सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तसंच संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली.

    It was not a coincidence that the Prime Minister was pushed to the brink of death. Drones or telescopic guns would have been used for the murder, Union Minister Giriraj Singh suspects

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य