• Download App
    IRCTC वेबसाइट दोन तास ठप्प, प्रवाशांमध्ये नाराजी; रेल्वेने दिले 'हे' कारण!|IRCTC website down for two hours passengers upset

    IRCTC वेबसाइट दोन तास ठप्प, प्रवाशांमध्ये नाराजी; रेल्वेने दिले ‘हे’ कारण!

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेकांनी याबाबत तक्रार केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशाची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेची IRCTC वेबसाईट गेल्या 2 तासांपासून डाउन असल्याचं बोललं जात आहे. कोणतेही तिकीट केवळ ऑनलाइनच नाही तर ऑफलाइनही उपलब्ध नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाउन डिटेक्टरनेही याची पुष्टी केली आहे.IRCTC website down for two hours passengers upset



    ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, सकाळी ७ ते आज सकाळी ९ वाजेपर्यंत IRTCT वर आउटेज नोंदवले गेले. परंतु वेबसाइट अद्याप ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेकांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर रेल्वे कारवाईत आली. मात्र अद्यापही वेबसाइट पूर्णपणे कार्यरत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

    रेल्वेच्या म्हणण्यानुसार, “पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वेच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी 4.55 वाजल्यापासून तिकीट बुकिंगमध्ये अडचण येत आहे. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकीट बुकिंगची प्रक्रिया केली जात नाही. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे तत्काळ तिकीट घेणाऱ्यांसाठी एक समस्या बनली आहे, फक्त आजच नाही तर गुरूवारी संध्याकाळी देखील लोकांना IRCTC वेबसाइटवर समस्या येत होती.

    IRCTC website down for two hours passengers upset

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित