• Download App
    भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू; तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्याने पर्यटक प्रवासी सुखावले|International flights start from India; It started after two years and the tourists were relieved

    भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू; तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्याने पर्यटक प्रवासी सुखावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला रविवारपासून सुरूवात झाली आहे. तब्बल दोन वर्षांनी सेवा सुरू झाल्याने पर्यटक प्रवासी सुखावले आहेत.International flights start from India; It started after two years and the tourists were relieved

    कोरोना संकटामुळे विमानसेवा बंद केली होती. पण २५ पेक्षा जास्त देशात बायोब बल अंतर्गत विमानांचे उड्डाण सुरू होते.



    देशातील सर्वात मोठे असलेले दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता प्रवाशांनी गजबजणार आहे. कारण येथून विविध विमानांचे उड्डाण आणि आगमन जास्त होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गर्दी वाढेल, असा अंदाज आहे.

    International flights start from India; It started after two years and the tourists were relieved

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!