• Download App
    इंजेक्शनचा नाही दारूचा अधिक फायदा ; दिल्लीतील महिलेचा व्हिडिओ व्हायरल| injection than alcohol;Video of a woman in Delhi goes viral

    इंजेक्शनचा नाही दारूचा अधिक फायदा ; दिल्लीतील महिलेचा व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दारु खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारनं दारुविक्री सुरू ठेवायला हवी, injection than alcohol;Video of a woman in Delhi goes viral

    अशी मागणी ही महिला करत आहे. ही महिला स्वत:साठी दारु खरेदीसाठी आली होती. आम्हाला इंजेक्शनने नाही तर अल्कोहोलनं फायदा होईल, असे ती सांगत आहे.



    एकंदरीत दिल्लीत मात्र, दारुचा विषय चांगलाच गंभीर आहे. गेल्यावर्षी दिल्लीत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही दारुच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. यावेळीही तेच चित्र आहे.

    सोशल डिस्टन्सिंग किंवा कोरोनाच्या इतर नियमांना पायदळी तुडविले आहे. ही गर्दीच कोरोनाच्या संसर्गाचं कारण ठरू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

    injection than alcohol;Video of a woman in Delhi goes viral

    Related posts

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!