• Download App
    भारताची लडाखमध्ये 'हेलिना' रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी : हेलिकप्टरमधून प्रक्षेपित । India's 'Helena' anti-tank missile test successful in Ladakh: launched from helicopter

    भारताची लडाखमध्ये ‘हेलिना’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी ; हेलिकप्टरमधून प्रक्षेपित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये ‘हेलिना’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकप्टरमधून प्रक्षेपित करण्यात भारताला मोठे यश प्राप्त झाले आहे. India’s ‘Helena’ anti-tank missile test successful in Ladakh: launched from helicopter

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मंगळवारी लडाखच्या उंच प्रदेशात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी घेतली.



    डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र स्वदेशी विकसित अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आले. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार याच भागात सोमवारी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

    India’s ‘Helena’ anti-tank missile test successful in Ladakh: launched from helicopter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही