भारतीय मतदारांनी एक बटण दाबून तीन दशकांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. ३० वर्षांनंतर २०१४ मध्ये भारतीयांनी पूर्ण बहुमताचे एक सरकार निवडले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थैर्याचे महत्व सांगतिले. indian voters end three decades of instability at the push of a button, PM urges Indians in Germany
विशेष प्रतिनिधी
बर्लिन : भारतीय मतदारांनी एक बटण दाबून तीन दशकांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. ३० वर्षांनंतर २०१४ मध्ये भारतीयांनी पूर्ण बहुमताचे एक सरकार निवडले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थैर्याचे महत्व सांगतिले.
जर्मनीतील भारतीय समुदायासमोर बोलताना मोदी म्हणाले, , आजचा महत्त्वाकांक्षी भारत वेगाने विकास करू पाहत आहे. यासाठी राजकीय स्थैर्य आणि मजबूत इच्छाशक्ती आवश्यक आहे, हे सर्वांना ठाऊक आहे.
भारतीय मतदारांनी एक बटन दाबून तीन वर्षांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. भारत सरकारने सात-आठ वर्षांत लाभार्थींच्या बँक खात्यात २२ लाख कोटी रुपये थेट जमा केले आहेत. देशात २०१४ मध्ये २०० ते ४०० स्टार्टअप होते. त्यांची संख्या वाढून आता जवळपास ६८ हजार झाली आहे.
भारताची स्थानिक उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यासाठी जर्मनीतील भारतीयांनी मदत करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
indian voters end three decades of instability at the push of a button, PM urges Indians in Germany
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!
- चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट
- Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन