विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज आषाढी एकादशी. खासदार नवनीत राणा यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या आहेत. तसेच विठुरायाकडे साकडे घातलं.भारत कोरोनामुक्त होऊ दे, देश सुजलाम सुफलाम होऊ दे. आषाढी एकादशी निमित्त खासदार नवनीत राणा यांनी विठुरायाच्या चरणी हे साकड घातलं आहेIndia will be corona free soon; Navin Rana pray to shri vitthal on Aashadhi ekadashi
- भारत देश लवकर कोरोनामुक्त होऊ दे
- देश सुजलाम सुफलाम होऊ दे
- आषाढी एकादशीच्या निमित्त विठुरायाला साकडे
- आषाढी एकादशीच्या नागरिकांना शुभेच्छा