विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विविध प्रकारच्या ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. एखाद्या देशाने पुरस्कृत केलेला दहशतवाद असो की खुद्द तोच देश दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेला असो, त्यांचा समर्थपणे मुकाबला केलाIndia ready to fight drones – General Narwane
जात असल्याचे लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, ताबा रेषेवर सध्या घुसखोरी होताना दिसत नाही. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच शस्त्रसंधीबाबत अधिकृत करार देखील करण्यात आला होता.
या करारानंतर घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. काश्मीरर खोऱ्यातील शांतता आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचे काम केले जात असून त्यांना तोंड देणे देखील आवश्यरक आहे.’’
India ready to fight drones – General Narwane
महत्त्वाच्या बातम्या
- अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे बिहारमध्ये मंत्र्यांचाच राजीनाम्याचा इशारा, फक्त बंगला, मोटार मिळाला म्हणजे कोणी मंत्री होत नाही
- बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट, नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच करायचे न्यूड पार्टी
- सावधान, तुमचे मोबाईलवरील बोलणे कोणीतरी ऐकतेय, गुगल कंपनीनेच केले मान्य
- सोनियानिष्ठ सुशीलकुमार शिंदेचीही जी- २३ नेत्यांची भाषा , म्हणाले पक्षात संवाद, चर्चेची परंपरा संपुष्ठात, आत्मचिंतनाची गरज
- लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉँग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.