• Download App
    पंजाबमध्ये दहावी, बारावीचे वर्ग पुन्हा लागले भरू, अन्य वर्गही सुरु राहणार। In Punjab, 10th and 12th classes have started again, other classes will also continue

    पंजाबमध्ये दहावी, बारावीचे वर्ग पुन्हा लागले भरू, अन्य वर्गही सुरु राहणार

    विेशेष प्रतिनिधी

    चंडीगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद असलेले पंजाबमधील दहावी- बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले. पूर्णपणे लसीकरण झालेल्याच शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मास्क वापरणे, योग्य अंतर राखणे असे आवश्यक नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सरकारकडून देण्यात आलेल्या नियमावलीचे पालन केले जात आहे. In Punjab, 10th and 12th classes have started again, other classes will also continue



    ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी परवानगी दिली आहे त्याच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास येत्या दोन ऑगस्टपासून इतर वर्गही सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. कोरोना नियमांचे पालन करून ऑफलाइन वर्ग सुरू झाले असले, तरी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन वर्गही सुरू राहणार आहेत.

    In Punjab, 10th and 12th classes have started again, other classes will also continue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!