• Download App
    जम्मू-काश्मिरात चकमक ; २ दहशतवादी ठार; एक अधिकारी हुतात्मा, ५ जवान जखमी । In Jammu and Kashmir 2 terrorists killed; One officer killed, 5 injured

    जम्मू-काश्मिरात चकमक ; २ दहशतवादी ठार; एक अधिकारी हुतात्मा, ५ जवान जखमी

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्या चकमक सुरू असून त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. एक अधिकारी हुतात्मा झाला असून ५ जवान जखमी झाले आहेत. In Jammu and Kashmir 2 terrorists killed; One officer killed, 5 injured

    सुंजवानमध्ये पाच तासांपासून चकमक सुरू आहे. पहाटेच्या सुमारास सुंजवान कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. जवानांचा बस ड्युटीवर असताना हा हल्ला झाला. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. कारवाईदरम्यान ASI एसपी पटेल हुतात्मा झाले, तर ५ जवान गंभीर जखमी झाले आहेत.



    दुसरीकडे, बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले आहेत. लश्कर-ए-तोएबाचा (एलईटी) प्रमुख कमांडर युसूफ कंत्रूसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. बारामुल्लामध्येही चकमक सुरू आहे.

    In Jammu and Kashmir 2 terrorists killed; One officer killed, 5 injured

    महत्त‌्वाच्या बातम्या

    Related posts

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही