• Download App
    कोल्हापूरातील पावनगडावरील बेकायदा मदरसे एका रात्रीत हटविले; परिसरात मोठा बंदोबस्त!!|Illegal madrassas at Pawangarh in Kolhapur removed overnight; Big settlement in the area!!

    कोल्हापूरातील पावनगडावरील बेकायदा मदरसे एका रात्रीत हटविले; परिसरात मोठा बंदोबस्त!!

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापुरातील पावनगडावर असलेले अनधिकृत मदरसे प्रशासनाने एका रात्रीत हटवले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. गुप्तता पाळत काल रात्री ही कारवाई करण्यात आली. आज सकाळी ती पूर्ण झाली.Illegal madrassas at Pawangarh in Kolhapur removed overnight; Big settlement in the area!!



    कोल्हापुरातल्या पावनगडावर मागच्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचे प्रकार वाढले होते. अनधिकृतपणे मदरसे उभारण्यात आलेले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.

    अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गुप्तता पाळत प्रशासनाने मदरसे हटवले आहेत. रात्री सुरु झालेलं पाडकाम शनिवारी सकाळी संपलं आहे. पावनगड परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

    Illegal madrassas at Pawangarh in Kolhapur removed overnight; Big settlement in the area!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका