• Download App
    मोदी २०१४ ला निवडून आले नसते तर चीन आणि पाकिस्ताननेही भारताकडे डोळे वर करून पाहिले असते, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले|If Modi had not been elected in 2014, China and Pakistan would have turned eye to India, Yogi Adityanath told the opposition.

    मोदी २०१४ ला निवडून आले नसते तर चीन आणि पाकिस्ताननेही भारताकडे डोळे वर करून पाहिले असते, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जर, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले नसते, तर चीन आणि पाकिस्तान यांनी भारताला डोळे वर करुन पाहिले असते. यापूर्वी जिन्ना समर्थकांनी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या, पण आता गोळ्या दहशतवादी आणि देशद्रोह्यांवर चालवल्या जात आहेत,If Modi had not been elected in 2014, China and Pakistan would have turned eye to India, Yogi Adityanath told the opposition.

    अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना ठणकावले आहे.समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रमुखांनी जिन्ना यांची तुलना सरदार पटेल यांच्याशी केली.



    अखिलेख यांची टीका लाजीरवणी होती, ही तालिबानी मानसिकता असून फुटीरतावादावर विश्वास ठेवते, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

    If Modi had not been elected in 2014, China and Pakistan would have turned eye to India, Yogi Adityanath told the opposition.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार