वृत्तसंस्था
जामनगर : “मला भारताविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता वाटते, असे भावनिक उदगार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एथेनॉम गेब्रेयसस यांनी काढले आहेत. I have a special love and affection for India: an emotional outburst from the head of the World Health Organization
जामनगरमधील ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात मला भारतातील पारंपारिक औषधांबद्दल माहिती मिळाली.” “औषधी केंद्रासाठी ₹ १९१० कोटींच्या गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचा आभारी आहे.”
I have a special love and affection for India: an emotional outburst from the head of the World Health Organization
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानात शहरात गोपालनासाठी नियम; घरटी एकच गाय किंवा म्हशीला परवानगी; लायसेन्स काढण्याची सक्ती
- चीनमध्ये सर्वात कडक लॉकडाऊन; ‘कोविड जेल’ मध्ये रुग्ण डांबले
- Delhi Riots : दंगलग्रस्त जहांगीरपुरीत आज – उद्या अतिक्रमणांवर चालणार बुलडोझर; जादा पोलीस बल तैनात!!
- श्रीलंका : सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी
- मोठी बातमी : अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांमध्ये वाढ, मार्चमध्ये नोकऱ्या 6 टक्क्यांनी वाढल्या