• Download App
    लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा|Hundreds of people molstrate girl in lahore

    लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    लाहोर – युट्यूबसाठी स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मानसिक छळ करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Hundreds of people molstrate girl in lahore

    सोशल मीडियावर या मुलीला त्रास देतानाचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडो युवक स्वातंत्र्यदिन साजरा करताना संबंधित मुलीला हवेत उंच फेकताना, तिला फरपटत नेताना आणि तिचे कपडे फाडताना व्हिडिओमध्ये दिसत होते.



    पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीशी संपर्क साधला. पंतप्रधान इम्रान खान यांनी हस्तक्षेप करत दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही होत होती.

    Hundreds of people molstrate girl in lahore

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला; धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य

    NEET exam : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्ली विमानतळावरच वेटिंग!!

    कोलकात्याच्या रेड रोडवरील नमाजाची मक्तेदारी मोदींनी योग दिवस साजरा करून मोडली!!