• Download App
    WATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका | History Behind the sabarimala temple

    WATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका

    sabarimala temple : केरळमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर सबरीमाला मंदिर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी महिलांच्या प्रवेशावरून हे मंदिर चांगलंच चर्चेत आलं होतं. पण सध्या विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मंदिर आणि भगवान अय्यप्पाबद्दल बरीच चर्चा केली. त्यामुळं पुन्हा याबाबत चर्चा सुरू झालीय. या मंदिराची स्थापना भगवान परशुरामांनी केल्याचं म्हटलं जातं पण इतरही काही अख्यायिका आहेत. पण त्याबद्दल जाणून घेऊयात… History Behind the sabarimala temple

    हेही वाचा – 

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा