• Download App
    हाजींनी कोरोनाविरोधी लस घ्यावी; केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचे आवाहन Haji should be vaccinated against corona; Appeal by Union Minorities Minister Mukhtar Abbas Naqvi

    हाजींनी कोरोनाविरोधी लस घ्यावी; केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचे आवाहन

    वृत्तसंस्था

    मुंबई : हजला जाणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले.
    Haji should be vaccinated against corona; Appeal by Union Minorities Minister Mukhtar Abbas Naqvi

    पुढील वर्षी हजयात्रेसाठी भारतातून लोक जातात. हजयात्रा करणे कोणत्याही मुस्लिम व्यक्तींसाठी महत्वाचे असते. त्यासाठी जाणाऱ्यांनी कोरोनाविरोधी लसीकरण करणे आवश्यक आहे. कारण ते केले नाही तर प्रवासास परवानगी मिळणार नाही.

    अर्थात हजयात्रेबाबतची अधिकृत घोषणा ही नोव्हेंबर महिन्यात केली जाणार आहे. त्या पूर्वी पूर्वतयारी म्हणून हाजींनी कोरोनाची लस घेऊन ठेवावी. त्यामुळे भविष्यातील प्रवासाच्या अडचणीतून मुक्तता होईल.

    हजला जाण्या साठी अर्ज प्रक्रिया ही नोव्हेंबरमध्ये सुरु होत असल्याचे सांगताना नकवी म्हणाले,ही प्रक्रिया ही संपूर्णतः डिजिटल आणि ऑनलाइन होणार आहे.

    Haji should be vaccinated against corona; Appeal by Union Minorities Minister Mukhtar Abbas Naqvi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही