वृत्तसंस्था
कोलकाता: पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मजकूर पाठवून चिथावणी देत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेस खासदार सौगता रॉय यांनी केला.Governor Sending Me Texts Against Mamata Banerjee Every Day: Trinamool MP
रॉय म्हणाले की, राज्यपालांनी अशा कामांमध्ये गुंतणे “अनैतिक” आहे. “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राज्यपाल धनखड यांनी संदेश पाठवणे अत्यंत अनैतिक आहे. मी ज्या पक्षाचा सदस्य आहे, त्या पक्षाचे मुख्यमंत्री हे नेते आहेत.
मला वाटते की कोणीतरी राज्यपालांना चिथावणी देत आहे. शुभेंदू अधिकारी किंवा अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी हे सर्व ट्विट केले आहे. ,” असे टीएमसीचे खासदार म्हणाले.”राज्यपाल रोज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्ये करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कमी करत आहेत.” असेही ते म्हणाले.
Governor Sending Me Texts Against Mamata Banerjee Every Day: Trinamool MP
- अनिवासी भारतीय, परदेशी नागरिकांना मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीची गरज नाही
- समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने अभिनेत्री सोनम सुधीर मुनगंटीवारांना म्हणाली अडाणी
- राज्यात नवे निर्बंध लागू, लग्न समारंभ, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
- अखिलेश यादव यांचा धर्मांध निजाम निवडाल की योगी- मोदी सरकारचा विकासाचा निजाम, अमित शाह यांचा सवाल