Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदासांठी अर्ज करण्याकरिता अविवाहित पुरुष, महिला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विधवांचे अर्ज आमंत्रित केले आहेत. भरतीसाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार जॉइन इंडियन आर्मीचे अधिकृत संकेतस्थळाच्या joinindianarmy.nic.in माध्यमामतून या पदांसाठी अर्ज करू शकतात. Government Jobs 2021 indian army recruitment 2021 indian army announced vacancies on 189 ssc officer posts salary in lakhs
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : (Indian Army Recruitment 2021) भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदासांठी अर्ज करण्याकरिता अविवाहित पुरुष, महिला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विधवांचे अर्ज आमंत्रित केले आहेत. भरतीसाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार जॉइन इंडियन आर्मीचे अधिकृत संकेतस्थळाच्या joinindianarmy.nic.in माध्यमामतून या पदांसाठी अर्ज करू शकतात.
भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा
– अर्जांची सुरुवात – 25 मे 2021
– अर्जाची अंतिम तारीख – 23 जून 2021
भरतीसाठी वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्यांचे वय 20 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे.
पदांचा तपशील
– या भरती अभियानाच्या माध्यमातून एकूण 189 पदे भरली जातील.
– पुरुष – 175 पदे
– महिला – 14 पदे
भरतीसाठी पात्रता
– उमेदवारांना ज्या पदांवर अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगमध्ये पदवी असली पाहिजे.
– उमेदवारांनी जी इंजीनियरिंग पदवी पास केलेली आहे वा इंजीनियरिंग पदवीच्या अंतिम वर्षात आहे, ते अर्ज करू शकतात.
– इंजीनियरिंग पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांना 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत सर्व सेमेस्टर / वर्षांच्या मार्कशीटसोबत इंजीनियरिंग डिग्री परीक्षा पास करण्याचे प्रमाण सबमिट करावे लागेल.
भारतीय सैन्य भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
Government Jobs 2021 indian army recruitment 2021 indian army announced vacancies on 189 ssc officer posts salary in lakhs
महत्त्वाच्या बातम्या
- Monsoon Updates : नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराकडे वळला, 31 मेपर्यंत केरळला पोहोचण्याची शक्यता
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद
- GST Council Meeting : ८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक आज बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता
- ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे निर्माते आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवणार चित्रपट, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन