• Download App
    सोन्याच्या भावात पुन्हा वाढ; तर चांदी मात्र झाली स्वस्त|Gold rates increased,silver rate is dcresd

    सोन्याच्या भावात पुन्हा वाढ; तर चांदी मात्र झाली स्वस्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली; तर चांदी स्वस्त झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ४८,३०८ प्रतितोळा (१० ग्रॅम) झाली आहे. तर एक किलो चांदीची किंमत ६१,४९७ रुपये इतकी झाली आहे. ५८५ शुद्धतेच्या सोन्याची किंमत फक्त २८,२६० प्रतितोळा इतकी आहे.Gold rates increased,silver rate is dcresd

    भारतीय सराफा बाजाराने सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले. सोन्या-चांदीचे भाव दररोज बदलत असतात. मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ४८,२६० प्रतितोळा इतकी होती.



    त्यामुळे ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या भावात ४४ रुपयांची वाढ झाली आहे. ९९५ शुद्धतेच्या सोन्यात सुद्धा ४४ रुपयांची वाढ झाली आहे, तर ९१६ शुद्धतेचे सोने ४० रुपयांनी महाग झाले आहे. चांदी ३८६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

    Gold rates increased,silver rate is dcresd

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही