वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात भविष्यात अराजक निर्माण होईल, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला दिला आहे. Future chaos in the country due to rising petrol-diesel prices; Swami’s warning to the Center
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशात सातत्याने होत असलेल्या इंधनाच्या किमतींवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे.
” दररोज किमती वाढविणे ही अर्थ मंत्रालयाची मानसिक दिवाळखोरी आहे. ते देशविरोधीही आहे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, मंगळवारी १५ दिवसांत १३ व्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.
Future chaos in the country due to rising petrol-diesel prices; Swami’s warning to the Center
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत आरआरआर चित्रपटाचा डंका; आमिर खानच्या या चित्रपटला टाकले मागे
- कर्नाटकात मशिदींवरील भोंगे उतरविणार; राज ठाकरे यांची सूचना स्वीकारली; आता ठाकरे – पवार सरकारची वेळ
- संघाच्या पथसंचलनावर फुले उधळणाऱ्या मुस्लिम डॉक्टरविरोधात फतवा; मशिदीत जाण्यापासून रोखले
- मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये
- आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर