Thursday, 8 May 2025
  • Download App
    हरियानात भिवानीमध्ये खाण क्षेत्रात भूस्खलन, चौघांचा मृत्यू, अनेक बेपत्ता |Four died in Haryana in landslide

    हरियानात भिवानीमध्ये खाण क्षेत्रात भूस्खलन, चौघांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड – हरियानाच्या भिवानी जिल्ह्यामध्ये दादम खाण क्षेत्रामध्ये झालेल्या भूस्खलनात चार मरण पावले तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडल्याची भीती व्यक्त होते आहे.Four died in Haryana in landslide

    जवळपास सहापेक्षाही अधिक डम्पर ट्रक आणि यंत्रे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती व्यक्त होते आहे. तोशाम ब्लॉक भागामध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीया दुर्घटनेत मरण पावलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.



    राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करतानाच आपण सातत्याने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत असे सांगितले. घटनास्थळी बचावपथके आणि डॉक्टरांची पथके रवाना झाली आहेत. सध्या आमचा पहिला प्रयत्न हा जखमींना वाचविणे हाच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    Four died in Haryana in landslide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी