• Download App
    अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची ईडी चौकशी सुरू । Former Punjab Chief Minister Charanjit Singh Channy's ED probe into illegal sand mining begins

    अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची ईडी चौकशी सुरू

    वृत्तसंस्था

    पंजाब : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. Former Punjab Chief Minister Charanjit Singh Channy’s ED probe into illegal sand mining begins



    वास्तविक, या प्रकरणात चरणजीत सिंह चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग हनी तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान, ईडीने भूपिंदर सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर छापे टाकून ₹ १० कोटी जप्त केले होते.

    Former Punjab Chief Minister Charanjit Singh Channy’s ED probe into illegal sand mining begins

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : व्हेनेझुएला-इराणनंतर आता क्यूबावर हल्ल्याच्या तयारीत ट्रम्प; 65 वर्षांपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले

    Islamabad Claims : पाकिस्तानला स्वस्त तेल देण्यासाठी रशिया तयार; म्हटले- त्यांनी स्वतः मागणी करावी; पाकिस्तानकडे फक्त 11 दिवसांचा तेलसाठा

    LPG Crisis : राज्यांना 10% अतिरिक्त एलपीजी कोटा मिळेल; सरकारने मान्य केले- एलपीजीची टंचाई सुरूच