• Download App
    माजी आयपीएस किरण बेदी यांनी मोदींवर झालेल्या हल्ल्यावरून पंजाब सरकारवर केला हल्लाबोल|Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi

    माजी आयपीएस किरण बेदी यांनी मोदींवर झालेल्या हल्ल्यावरून पंजाब सरकारवर केला हल्लाबोल

    मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.दरम्यान आता माजी आयपीएस किरण बेदी यांनीही या प्रकरणावरून पंजाब सरकारवर हल्लाबोल केला आहे.



    त्यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याची भीती व्यक्त केली.किरण बेदी म्हणाल्या की, डीजीपीची अनुपस्थिती ही सर्वात मोठी चूक आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गृहसचिवही उपस्थित नव्हते. जिल्हा दंडाधिकारीही गैरहजर होते, हे सर्व पाहता ही चूक नसून षडयंत्र आहे.

    Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार