• Download App
    लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेचे पीएम जॉन्सन यांना दंड ठोठावणार । For violating lockdown rules UK PM Johnson to be fined

    लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेचे पीएम जॉन्सन यांना दंड ठोठावणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेचे पीएम जॉन्सन यांना दंड ठोठावला जाणार आहे. For violating lockdown rules UK PM Johnson to be fined



    कोविड-१९ लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांना दंड ठोठावला जाईल. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि सरकारी कार्यालयांमध्ये लॉकडाऊनमध्ये पार्ट्या आयोजित करणाऱ्या ५० हून अधिक लोकांना दंडासाठी नोटिसा बजावल्या जातील.

    For violating lockdown rules UK PM Johnson to be fined

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते