Thursday, 8 May 2025
  • Download App
    जम्मू-कश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक ; गोळीबारात तीन दहशतवादी ठार ।Flint in Shopian in Jammu and Kashmir; Three terrorists were killed in the shooting

    जम्मू-कश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक ; गोळीबारात तीन दहशतवादी ठार

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. Flint in Shopian in Jammu and Kashmir; Three terrorists were killed in the shooting

    दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हदीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून  शोध मोहीम राबविली. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याल चोख प्रत्युत्तर दिले.



    ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक 14 वर्षाचा मुलगा सामील होता. त्याला शरण आणण्यासाठी प्रयत्न केले. गेले पण ते अयशस्वी ठरले. दुसरीकडे अनंतनागच्या बिजबिहारामध्ये चकमक सुरू असून तेथे 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

    Flint in Shopian in Jammu and Kashmir; Three terrorists were killed in the shooting

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’