• Download App
    बिहारमध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये आगीचा भडका; जीवितहानी नाही; रेल्वे कर्मचारी धावले । Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar

    बिहारमध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये आगीचा भडका; जीवितहानी नाही; रेल्वे कर्मचारी धावले

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar



    रेल्वे स्थानकावर ही रिकामी ट्रेन उभी असताना अचानक डब्याममधून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडू लागले. अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. अर्थात ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी नव्हता. पण आग अचानक कशी काय लागली. याचे कोडे उलगडलेले नाही. तेथील रेल्वे कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

    Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने म्हणाले- दावे खरे, तर राहुल यांनी सही करावी; अन्यथा देशाची माफी मागावी

    भारतीय हवाई दल प्रमुखांनी ट्रम्पच्या जखमेवर मीठ चोळले; भारताने पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे सांगितले!!