द फोकस एक्सप्लेनर : 2024 साठी भाजपचा मार्ग खडतर, बिहारमध्ये युती तुटल्याने लोकसभेच्या 266 जागांवर परिणाम शक्य
बिहारमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीला नितीश कुमार यांनी जोरदार झटका दिला आहे. नितीश आणि भाजपमध्ये चार महिन्यांपासून संघर्ष सुरू होता, त्यात भाजपच्या रणनीतीकारांना […]