• Download App
    राष्ट्रपतींच्या सुरक्षा घोडदळातील 'विराट'ला निरोप; पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी फिरविला प्रेमाने हात । Farewell to 'Virat' in President's security cavalry; The Prime Minister, the Minister of Defense waved his hand lovingly

    राष्ट्रपतींच्या सुरक्षा घोडदळातील ‘विराट’ला निरोप; पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी फिरविला प्रेमाने हात

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या घोडदळातील ‘विराट’ हा घोडा आज सेवानिवृत्त झाला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा प्रेमाने निरोप दिला. Farewell to ‘Virat’ in President’s security cavalry; The Prime Minister, the Minister of Defense waved his hand lovingly



    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर राष्ट्रपती आपल्या संरक्षक दलासह आले आले होते. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घोडदळाकडे असते. त्यात ‘विराट’ हा घोडा १२ सप्टेंबर २००० पासून सहभागी झाला होता.

    आज तो निवृत्त झाला. त्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून त्याला निरोप दिला. प्राण्याबाबत असलेली भूतदयेचा हा क्षण अनेकांनी पहिला आणि कॅमेरात टिपला देखील आहे. त्या बाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    Farewell to ‘Virat’ in President’s security cavalry; The Prime Minister, the Minister of Defense waved his hand lovingly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी