• Download App
    बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, CBIचे बंगाल-सिक्कीममध्ये ५० ठिकाणी छापे Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim

    बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, CBIचे बंगाल-सिक्कीममध्ये ५० ठिकाणी छापे

    सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह अटक करण्यात आली आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. सीबीआयने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim

    सीबीआच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयाने वृत्त दिले आहे की, काल संध्याकाळपासून कोलकाता, गंगटोक, सिलीगुडी आणि इतर ठिकाणांसह सुमारे ५० ठिकाणी  छापे सुरू  आहेत. सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या (पीएसएलके) वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह  हॉटेलमध्ये लाखोंची लाच  स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

    Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित